¡Sorpréndeme!

Sanjay Raut Shivtirth | शिवतीर्थावर जावून राऊतांनी केलं बाळासाहेबांना अभिवादन | Sakal

2022-11-10 179 Dailymotion

तुरुंगाबाहेर येताच खासदार संजय राऊतांच्या स्वागतार्थ शिवसैनिकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. याच वेळी राऊतांनी सिद्धिविनायक मंदिरात जात बाप्पांचे दर्शन घेतले. त्यानंतर राऊतांनी शिवतीर्थावर जावून बाळासाहेबांना अभिवादन केले. याच वेळी पहिल्यांदाच संजय राऊतांनी ठाकरे गटाचं चिन्ह मशाल हाती घेतली.